बाजारभाव

बाजार भाव: सोयबीनला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- राहाता बाजार समितीत बुधवारी सोयाबीनला प्रतिक्विंटल 5620 रुपये इतका भाव मिळाला.

 

सोयाबीनची 50 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी 5190 रुपये, जास्तीत जास्त 5620 रुपये तर सरासरी 5500 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button