अहमदनगर
बाजार भाव: सोयाबीनला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- सोयाबीनच्या बाजार भावात चढ उतार सुरू आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजार समितीत सोयाबीनला कमी अधिक दर मिळतो. सोमवारी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक 5400 रुपये भाव मिळाला.
सोयाबीनची 85 क्विंटलची आवक काल झाली. सोयाबीनला किमान 5200 रुपये तर जास्तीत जास्त 5400 रुपये तर सरासरी 5350 रुपये इतका भाव मिळाला.
Advertisement