बाजारभाव
बाजार भाव: सोयाबीनला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- काल बुधवारी राहाता बाजार समितीत सोयाबीनला जास्तीत जास्त 5375 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.
सोयाबीन 5001 ते 5375 रुपये तर सरासरी 5300 रुपये असा भाव मिळाला. गहु सरासरी 2650 रुपये. हरबरा सरासरी 4300 रुपये भाव मिळाला.असल्याची माहिती, बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.