बाजारभाव

बाजार भाव: सोयाबीनला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. याचा परिणाम स्थानिक बाजारात सोयाबीनच्या बाजार भावात होत आहे.

 

शनिवारी राहाता बाजार समितीत सोयाबीनला 5400 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबिन 5341 ते 5400 रुपये तर सरासरी 5375 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button