अहमदनगर
बाजार भाव: सोयाबीनला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- जिल्ह्यातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला कमी अधिक भाव मिळतो. आज आम्ही आपल्याला राहाता बाजार समितीत किती भाव मिळतो याची माहिती दिली आहे.
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला 5471 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत 59 क्विंटल सोयाबीन दाखल झाले.
प्रतिक्विंटलला सोयाबीनला किमान 5211 रुपये तर जास्तीत जास्त 5471 रुपये तर सरासरी 5400 रुपये भाव मिळाला.