अहमदनगर

बाजार भाव: सोयबीनला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- काल बुधवारी राहाता बाजार समितीत सोयाबीनला 5371 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची 20 क्विंटलची आवक झाली.

 

कमीत कमी 5250 रुपये – जास्तीत जास्त 5371 रुपये तर सरासरी 5325 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचीव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button