बाजारभाव

बाजार भाव: सोयाबीन, डाळींबाला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर – राहाता बाजार समितीत बुधवारी डाळिंबाच्या 9772 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 131 ते 205 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 91 ते 130 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

 

सोयाबीन प्रतिक्विंटलला 5100 रुपये इतका भाव मिळाला. बाजरीला सरासरी 1931 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2531 रुपये मिळाला. मुगाला सरासरी 6650 रुपये असा भाव मिळाला

Related Articles

Leave a Reply

Back to top button