बाजारभाव

बाजार भाव: सोयाबीन, डाळींबाला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- राहाता बाजार समितीत बुधवारी सोयाबीनची 35 क्विंटल आवक झाली. सोयबीनला कमीत कमी 5850 तर जास्तीत जास्त 5858 रुपये भाव मिळाला. सरासरी 5853 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

 

डाळिंबाच्या 12397 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 126 ते 200 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 81 ते 125 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 41 ते 80 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button