बाजारभाव
बाजार भाव: सोयाबीन, तूर, हरभरा, गव्हाला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- काल गुरुवारी राहाता बाजार समितीत भूसार मालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली. सोयाबीन, तूर, हरभरा, गव्हाला किती भाव मिळाला याची माहिती पुढीलप्रमाणे
सोयाबीनला सरासरी ५१६६ रुपये इतका भाव मिळाला.
तुरीला सरासरी ६३४० रुपये, हरभरा सरासरी ४४०० रुपये भाव मिळाला.
गव्हाला २५२६ रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचीव उध्दव देवकर यांनी दिली.