बाजारभाव

बाजार भाव: उन्हाळी व लाल कांद्याचा मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- रविवारी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याला 1500 रुपये भाव मिळाला. तर लाल कांद्याला 2000 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत कांद्याच्या 4472 गोण्यांची आवक झाली.

 

उन्हाळी कांदा नंबर 1 ला कमीत कमी 1100 तर जास्तीत जास्त 1500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 550 ते 1050 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 200 ते 500 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 600 ते 800 रुपये भाव मिळाला.

 

जोड कांद्याला 100 ते 200 रुपये भाव मिळाला. लाल कांद्याला क्विंटलला कांदा नंबर 1 ला 1500 ते 2000 रुपये, कांदा नंबर 2 ला 950 ते 1450 रुपये, कांदा नंबर 3 ला 400 ते 900 रुपये. गोल्टी कांदा 800 ते 1000 रुपये. जोड कांद्याला 100 ते 300 रुपये.

Related Articles

Leave a Reply

Back to top button