बाजारभाव

बाजार भाव: उन्हाळी व लाल कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत कांद्याच्या 3233 गोण्यांची आवक झाली. उन्हाळी कांद्याला 2000 रुपये भाव मिळाला. तर लाल कांद्याला 2400 रुपये भाव मिळाला.

 

उन्हाळी (गावरान) कांदा नंबर 1 ला कमीत कमी 1500 तर जास्तीत जास्त 2000 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 650 ते 1450 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 600 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 900 ते 1100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

 

लाल कांद्याला प्रति क्विंटलला कांदा नंबर 1 ला 1700 ते 2400 रुपये, कांदा नंबर 2 ला 1050 ते 1650 रुपये, कांदा नंबर 3 ला 400 ते 1000 रुपये. गोल्टी कांदा 900 ते 1200 रुपये. जोड कांद्याला 100 ते 400 रुपये.

 

सोयाबीन 5240 ते 5362 रुपये तर सरासरी 5300 रुपये असा भाव मिळाला. गहु 2500 ते 3116 रुपये, तर सरासरी 2800 रुपये. मका 1869 ते 1975 रुपये तर सरासरी 1925 रुपये. मठ सरासरी 8700 रुपये. ज्वारी सरासरी 3651 रुपये. बाजरी सरासरी 2140 रुपये. चिकू प्रतीक्विंटल सरासरी 2750 रुपये. असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचीव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button