अहमदनगर

बाजार भाव: कांद्याच्या भावात घसरण; डाळिंबाला मिळतोय चांगला भाव

अहमदनगर- राहाता बाजार समितीत काल (सोमवार) लूज कांद्याची चांगली आवक झाली. लूज कांद्याला 1251 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. कांदा नंबर 1 ला 976 ते 1251 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 501 ते 975 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 241 ते 500 रुपये भाव मिळाला.

 

डाळींबाच्या 10031 कॅरेटची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 201 ते 355 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 121 ते 200 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 51 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 15 ते 50 रुपये भाव मिळाला.

Advertisement

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button