बाजारभाव

बाजार भाव: सोयाबीन, डाळींबाला किती मिळतोय भाव; वाचा

अहमदनगर- राहाता बाजार समितीत गुरुवारी डाळिंबाच्या 725 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर एक ला 131 ते 190 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 91 ते 130 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये, तर डाळिंब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये असा भाव मिळाला.

 

सोयाबीनला गुरुवारी जास्तीत जास्त 5412 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 4600 रुपये, जास्तीत जास्त 5412 रुपये तर सरासरी 5275 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button