बाजारभाव

बाजार भाव: कांदा आवक वाढली; भाव…

अहमदनगर- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल शनिवारी कांद्याला भाव जास्तीत जास्त 2100 रुपयांपर्यंत निघाले.

 

कांद्याच्या आवकेत 26 हजार गोण्यांनी वाढ झाली. काल 81 हजार 429 गोण्यांची आवक झाली होती.

 

एक-दोन लॉटला 2000 ते 2100 रुपये, मोठा कलरपत्ती कांद्याला 1600 ते 1700 रुपये, गोल्टा कांद्याला 900 ते 1100, गोल्टी कांद्याला 700 ते 900 रुपये, जोड कांद्याला 200 ते 500 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button