बाजारभाव

बाजार भाव: कांदा, सोयबीनला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- मंगळवारी राहाता बाजार समितीत कांद्याला 1900 रुपये तर सोयाबीनला प्रतिक्विंटलला 5500 रुपये इतका भाव मिळाला.

 

कांद्याच्या 7643 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1500 ते 1900 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 850 ते 1450 रुपये भाव मिळाला.

 

कांदा नंबर 3 ला 300 ते 800 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 700 ते 900 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

 

सोयाबीनला सरासरी 5450 रुपये भाव मिळाला. हरभरा सरासरी 4150 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2950 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 1850 रुपये.

Related Articles

Leave a Reply

Back to top button