अहमदनगर
बाजार भाव: कांदा, सोयबीनला मिळतोय ‘हा’ भाव

Advertisement
अहमदनगर- मंगळवारी राहाता बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याला 2100 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 7689 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला प्रतिक्विंटल 1500 ते 1900 रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 2 ला 850 ते 1450 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 800 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 800 ते 1100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.
Advertisement
सोयाबिनला कमीत कमी 4695 रुपये, जास्तीत जास्त 5406 रुपये तर सरासरी 5350 रुपये भाव मिळाला.
Advertisement