बाजारभाव

बाजार भाव: कांदा, सोयबीनला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- मंगळवारी राहाता बाजार समितीत झालेल्या कांदा लिलावात कांद्याला 1600 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 7 हजार 110 गोण्यांची आवक झाली.

 

कांदा नंबर 1 ला 1200 रुपये ते 1600 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 550 रुपये ते 1150 रुपये, कांदा नंबर 3 ला 200 रुपये ते 500 रुपये. गोल्टी कांदा 700 ते 1000 रुपये. जोड कांद्याला 100 ते 200 रुपये.

 

सोयाबीनला कमीत कमी 5146 तर जास्तीत जास्त 5186 रुपये भाव मिळाला तर सरासरी 5151 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button