बाजारभाव

बाजार भाव: सोयाबीन, कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 1700 रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. कांदा मार्केटमध्ये काल 12418 गोणीतून एकूण 6814-99 क्विंटल काद्याची आवक झाली. त्यातील नंबर 1 कांदा कमीत कमी 1100 ते जास्तीत जास्त 1700 रूपयेक्विटल, नंबर 2 कांदा 750 ते 1050 व नंबर 3 कांदा 200 ते 700 तसेच गोल्टी कांदा 600 ते 850 असे बाजारभाव निघाले आहेत.

 

भुसार मार्केटमध्ये एकूण 59 क्विंटल शेतमालाची आवक झाली असून तर सोयाबीनची 31 क्विंटल आवक होऊन 4900 ते 5300 व सरासरी 5000 रूपये क्विंटल असे बाजारभाव निघाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button