बाजारभाव

बाजार भाव: सोयाबीन, कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सोयाबिनला कमीत कमी 5101 रुपये, जास्तीत जास्त 5471 रुपये तर सरासरी 5400 रुपये भाव मिळाला.

 

उन्हाळी कांद्याला 1500 रुपये तर लाल कांद्याला 2400 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत काल कांद्याच्या 8083 गोण्यांची आवक झाली.

 

लाल कांद्याला कांदा नंबर 1 ला प्रतिक्विंटल 1100 ते 1500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 550 ते 1050 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 200 ते 500 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 700 ते 900 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 200 रुपये भाव मिळाला.

 

लाल कांदा नंबर 1 ला 1700 ते 2400 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1050 ते 1650 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 1000 रुपये, गोल्टी कांद्याला 900 ते 1200 रुपये भाव मिळाला. तर जोड कांदा 100 ते 400 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button