बाजारभाव

बाजार भाव: सोयाबीन, कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- काल मंगळवारी राहाता बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल 5625 रुपये इतका भाव मिळाला. कांद्याला प्रतिक्विंटल 1850 रुपये भाव मिळाला. मंगळवारी कांद्याच्या 7 हजार 237 गोण्यांची आवक झाली.

 

कांदा नंबर 1 ला 1450 ते 1850 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 900 ते 1400 रुपये, कांदा नंबर 3 ला 350 ते 850 रुपये, गोल्टी कांदा 700 ते 1000 रुपये, जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला.

 

सोयाबीनला कमीत कमी 5000 रुपये, जास्तीत जास्त 5626 रुपये तर सरासरी 5500 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button