Maruti Car : स्वस्तात मस्त ! 6 लाखांची मारुतीची ही SUV तुमच्यासाठी आहे उत्तम, 34 मायलेजसह मिळतील अनेक शक्तिशाली फीचर्स
तुम्ही मारुतीची ही कार 6 लाखाच्या किमतीत खरेदी करू शकता. ही तुमच्यासाठी स्वस्तात मस्त कार आहे.

Maruti Car : जर तुमचे कार खरेदी करण्याचे स्वप्न असेल मात्र तुमच्यकडे पुरेसे पैसे नसतील तर आता काळजी करू नका. कारण आता तुम्हाला स्वस्त मस्त अशी कार खरेदी करता येणार आहे.
आम्ही भारतीय बाजारपेठेतील वॅगन आर या फॅमिली कारबद्दल बोलत आहोत. ही कार सर्वसामान्य लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. या कारमध्ये CNG आणि पेट्रोल हे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
या कारचे CNG प्रकार जाणून घ्या
वॅगन आर या कारमधील 1 लिटर पेट्रोल इंजिन रस्त्यावर 67 पीएस पॉवर निर्माण करते. हे धन्सू इंजिन 89 Nm टॉर्क देते. मारुती वॅगन आर ही 5 सीटर हॅचबॅक कार आहे. तसेच यामध्ये एकूण चार LXi, VXi, ZXi आणि ZXi+ प्रकार मिळतात. यामधील कारचे LXi आणि VXi प्रकार CNG मध्ये बाजारात उपलब्ध आहे.
कारचे मायलेज किती आहे?
कारचे 1-लिटर पेट्रोल/CNG इंजिन 34.05km/kg मायलेज देते. तर, 1.2-लिटर पेट्रोल ऑटोमॅटिक इंजिन 25.19 kmpl चा वेग वाढवते. मारुती वॅगन आरची किंमत रु.5.54 च्या एक्स-शोरूम किंमतीपासून सुरू होते. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन ट्रान्समिशनसह येते.
ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज आणि ABS सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये
मारुती वॅगन आरची बाजारात टाटा टियागो आणि सिट्रोएन सी3शी ला टक्कर देणारी एकर आहे. ही एक BS6 इंजिन कार आहे आणि मोठ्या आकाराच्या SUV कारप्रमाणे, यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ABS आणि मागील पार्किंग सेन्सर्स सारखी मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.
कारमध्ये हिल होल्ड असिस्ट फीचर येते
या कारमध्ये हिल होल्ड असिस्टची सुविधा आहे. मारुती वॅगन आरचा टॉप व्हेरिएंट 7.42 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. यात 341 लीटरची बूट स्पेस आहे आणि ही कार 55.92 ते 88.5 Bhp पर्यंत पॉवर मिळवते.
54000 हजार सूट मिळत आहे.
Maruti Wagon R मध्ये तुम्हाला मोठी सवलत मीनार आहे. मात्र ही संधी तुम्हाला तुम्हाला 31 ऑगस्ट 2023 पर्यंत असे. ज्यामध्ये कंपनी 54000 हजार रुपयांची सूट देत आहे. यामध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सूट इत्यादींचा समावेश आहे. कारमध्ये आठ कलर पर्याय आहेत, ज्यामध्ये दोन्ही ड्युअल टोन मोनोटोन कलर देण्यात आले आहेत.
7-इंच टचस्क्रीन डिस्प्ले
तसेच कारमध्ये 5-स्पीड ट्रान्समिशन आहे आणि कारची CNG आवृत्ती 57 PS पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क निर्माण करते. जर तुम्ही या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जनची अपेक्षा करत असाल तर लवकरच या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जनही तुम्हाला पाहायला मिळणार आहे.