लेटेस्ट

3 अंश सेल्सिअस डिग्री तापमानात मिलिंद सोमनचा पत्नीसोबत रोमान्स

मिलिंद सोमन हा चित्रपटसृष्टीतील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. मिलिंद सोमन त्याच्या फिटनेससोबतच त्याच्या रोमँटिक स्टाइलसाठीही ओळखला जातो.

नुकतेच तो एका गोष्टीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेता मिलिंदने नुकताच एक फोफो शेअर केला आहे. यामुळे त्याची सध्या चर्चा रंगली आहे.

मिलिंदने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तो पत्नी अंकिता कोंवरसोबत नैसर्गिक हॉट स्प्रिंग पूलमध्ये बसला आहे. या अतिशय सुंदर फोटोत दोघांची धमाल केमिस्ट्री बघायला मिळत आहे.

मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर यांनी 2018 मध्ये लग्न केले होते. दोघांच्या वयात 28 वर्षांचे अंतर आहे, ज्यावरून दोघांमध्ये बरीच चर्चा झाली होती.

मिलिंद सोमन आणि अंकिता कोंवर अनेकदा एकत्र सहलीला जातात. दोघंही आपलं प्रेम नेहमी व्यक्त करताना दिसतात. स्पष्टपणे पाहायला मिळतात.

मिलिंद अनेकदा त्याची पत्नी अंकिता कोंवरसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतो. आता त्याने हॉट स्प्रिंगमध्ये वेळ घालवणारा एक रोमँटिक फोटो शेअर केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button