काम धंदा

दहावी पास असलेल्यांसाठी अहमदनगर मध्ये नोकरीची संधी ! Military Hospital Ahmednagar Bharti

Military Hospital Ahmednagar Bharti :- अहमदनगर जिल्ह्यातील दहावी पास असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे,

मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर येथे स्वयंपाकी, वार्ड सहायिका पदांच्या एकुण 67 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2022 आहे.

पदाचे नाव – स्वयंपाकी, वार्ड सहायिका

पदसंख्या – 67 जागा
शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
नोकरी ठिकाण – अहमदनगर
वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – पीठासीन अधिकारी (पुस्तक-III), मुख्यालय सदर्न कमांड C/o मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर-414001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2022

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2022 आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button