Motorola Edge Plus offer : स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी! ८० हजार रुपयांच्या स्मार्टफोन खरेदीवर करा ३० हजारांची बचत, पहा ऑफर
ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. तुम्ही ८० हजार रुपयांच्या स्मार्टफोनवर जवळपास ३० हजार रुपयांची बचत करू शकता.

Motorola Edge Plus offer : भारतीय बाजारात अनेक कंपन्यांचे ब्रँडेड स्मार्टफोन उपलब्ध आहेत. तसेच त्यांच्या किमती देखील अधिक आहेत. मात्र बजेट कमी असणाऱ्यांना असे स्मार्टफोन खरेदी करणे शक्य होत नाहीत. पण आता कमी बजेट असणारे देखील ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करू शकतात.
सध्या ई-कॉमर्स ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटकडून स्मार्टफोनवर अनेक मोठ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. तुम्हालाही ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळत आहे. Motorola Edge Plus या स्मार्टफोनवर तुम्ही तब्बल ३० हजार रुपयांची बचत करू शकता.
स्मार्टफोनवर मोठी बचत करू शकता?
तुम्ही जर Motorola Edge Plus हा स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही या स्मार्टफोन खरेदीवर मोठी बचत करू शकता. या स्मार्टफोनच्या 12 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 79,999 रुपये आहे.
जर तुम्ही हा स्मार्टफोन Amazon ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवरून खरेदी केला तर तुम्हाला या ठिकाणी मोठी ऑफर देण्यात येत आहे.Motorola Edge Plus स्मार्टफोनवर ३८ टक्क्यांची सूट दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 49,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
बँक ऑफर्समध्ये किती पैसे वाचवता येतील?
तसेच Motorola Edge Plus स्मार्टफोनवर बँक ऑफर देखील देण्यात येत आहेत. जर तुमच्याकडे एचएसबीसी कॅशबॅक क्रेडिट कार्ड असेल आणि तुम्ही या कार्डने पेमेंट केले तर तुम्ही २५० रुपये वाचवू शकता.
तसेच जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही Motorola Edge Plus हा स्मार्टफोन EMI वर देखील खरेदी करू शकता. 2,389 रुपयांच्या EMI वर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.
Motorola Edge+ मधील वैशिष्ट्ये काय आहेत?
Motorola Edge Plus स्मार्टफोनमध्ये जबरदस्त कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन प्रीमियम 5G स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये 256 GB इंटरनल स्टोरेज देण्यात येत आहे. तसेच आणखी अनेक दमदार वैशिष्ट्ये या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहेत.
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा