काम धंदा

नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1616 रिक्त पदांची भरती । NVS Bharti 2022

नवोदय विद्यालय समिती (NVS Bharti 2022) अंतर्गत प्राचार्य, TGT, PGT, संगीत शिक्षक, कला शिक्षक, PET, ग्रंथपाल पदांच्या एकुण 1616 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव – प्राचार्य, TGT, PGT, संगीत शिक्षक, कला शिक्षक, PET, ग्रंथपाल
पद संख्या – 1616 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज शुल्क –
प्राचार्य – रु. 2000/-
PGT – रु. 1800/-
TGT आणि इतर पदांसाठी – रु. 1500/-

अर्ज सुरू होण्याची तारीख – 02 जुलै 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट – navodaya.gov.in

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सदर पदांकरिता अधिक सविस्तर सूचना navodaya.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे.
अधिक माहिती करिता कृपया पहा –
https://navodaya.gov.in

Related Articles

Leave a Reply

Back to top button