टेक्नॉलॉजी

Ola S1 Air : 125 किमीची रेंज देणारी ओलाची ही आहे जबरदस्त स्कूटर, खरेदीसाठी लोक करतायेत धावपळ

ही स्कूटर 125 किमीची रेंज देते. साधारण चार्जरवरून ही स्कूटर 5 तासांत पूर्ण चार्ज होते. लोक ही स्कूटर मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.

Advertisement

Ola S1 Air : तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी बाजारात एक नवीन स्कूटर आलेली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air आहे.

भारतीय बाजारात या स्कूटरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या स्कूटरची डिलिव्हरी सुरू होताच, आतापर्यंत 50 हजारांहून अधिक बुकिंग झाले आहे. सध्या बाजारात ola s1 pro, ola s1 x आणि ola s1 pro gen 2 चे वेगवेगळे प्रकार बाजारात आहेत.

स्कूटर व्हीलबेस 1359 मिमी

Advertisement

OLA S1 Air बद्दल बोलायचे झाले तर, ही स्कूटर एका चार्जवर 125 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. अलीकडेच कंपनीने आपला नवीन निऑन ग्रीन कलर लाँच केला आहे. या हायस्पीड स्कूटरला 34 लीटर अंडर सीट स्टोरेज स्पेस मिळते. या पॉवरफुल स्कूटरचा व्हीलबेस 1359 मिमी आहे, ज्यामुळे अरुंद रस्त्यांवर चालणे सोपे होते.

OLA S1 Air मध्ये 165 mm ग्राउंड क्लीयरन्स

या स्कूटरला 2700 W पॉवर मिळते. OLA S1 Air ला 165 mm ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. या इलेक्ट्रिक स्कूटरचे एकूण वजन 108 किलो आहे, ही स्कूटर नियंत्रित करणे आणि चालवणे सोपे आहे. OLA S1 Air रस्त्यावर सुमारे 90 किमी प्रतितास इतका वेग देते.

Advertisement

स्कूटरच्या सीटची उंची 792 मिमी आहे.

OLA S1 Air मध्ये कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. साधारण चार्जरवरून ही स्कूटर 5 तासांत पूर्ण चार्ज होते. स्कूटरमध्ये वेगवेगळे व्हेरिएंट दिले जात आहेत. सध्या कंपनी यामध्ये सहा रंगांचे पर्याय देत आहे.

4.3 सेकंदात 40 किमी प्रतितास वेग

Advertisement

ओला ही स्कूटर फक्त 4.3 सेकंदात 40 किमी प्रतितास वेग वाढवते. OLA S1 Air मध्ये कर्वी बॉडी पॅनल उपलब्ध आहे. स्कूटरमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, रिव्हर्स मोड, टीएफटी स्क्रीन आणि ओटीए अपडेट यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. यात आरामदायी राइडसाठी सिंगल-पीस सीट मिळते. स्कूटर 3 प्रकार आणि 5 रंगांमध्ये उपलब्ध आहे.

तीन बॅटरी पॅक पर्याय

OLA S1 Air बाजारात 119827 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. यात 2 kWh, 3 kWh आणि 4 kWh बॅटरी पॅकचा पर्याय आहे. हे तिन्ही बॅटरी पॅक वेगवेगळ्या ड्रायव्हिंग रेंज देतात. यात रिमोट बूट लॉक/अनलॉक बॅटन, नेव्हिगेशन आणि टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन मिळते. या स्कूटरला ड्रम ब्रेक मिळतात आणि 12-इंच टायर आहेत.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button