बाजारभाव

अहमदनगरच्या बाजारात कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात मंगळवारी एक नंबर कांद्याला 1400 ते 1700 रूपयांपर्यंत भाव मिळाला. सोमवारी एकुण 44 हजार 502 इतक्या गोण्यांची आवक झाली होती.

 

24 हजार 476 क्विंटल आलेल्या कांद्याला मिळालेल्या भाव असा

1 नंबर- 1400 ते 1700

2 नंबर- 1000 ते 1400

 

3 नंबर- 500 ते 1000

4 नंबर- 100 ते 500

Related Articles

Leave a Reply

Back to top button