Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झाला बदल, जाणून घ्या आजचे नवीन अपडेट
पेट्रोल डिझेलची आजची किंमत सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल अपडेट केली आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर विकले जात आहे.

Petrol Diesel Price Today : देशात अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. अशा वेळी आज सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा आजही कायम आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम आहेत.
कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. क्रूड ऑइल बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 82.89 वर पोहोचली आहे. WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 78.92 आहे. गेल्या काही काळात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.
दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
नोएडा-गुरुग्राममध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
नोएडा : पेट्रोल 97.00 रुपये आणि डिझेल 90.14 रुपये प्रति लिटर
गुरुग्राम : पेट्रोल 97.04रुपये आणि डिझेल 89.91 रुपये प्रति लिटर
बेंगळुरू: पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
चंदीगड : पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
जयपूर : पेट्रोल 108.45 रुपये आणि डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर
लखनऊ : पेट्रोल 96.47 रुपये आणि डिझेल 89.66 रुपये प्रति लिटर
पाटणा : पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
भुवनेश्वर: पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
पेट्रोल-डिझेलचे दर रोज जाहीर होतात
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता तेल कंपन्यांकडून जारी केले जातात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, तुम्ही RSP डीलर कोड 92249 92249 वर एसएमएस करून सहजपणे पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता. याशिवाय तुम्ही इंडियन ऑइल वन अॅप देखील डाउनलोड करू शकता.