बाजारभाव

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ उपबाजारात कांदा, सोयाबीनला मिळालेला भाव

अहमदनगर – वांबोरी (ता. राहुरी) उपबाजारात काल गुरूवार, 7 जुलै रोजी झालेल्या कांदा लिलावात 10 हजार 510 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावरान कांदा 1 हजार 300 ते 1 हजार 700 रुपये, दोन नंबरचा कांदा 900 ते 1 हजार दोनशे पंच्यान्नव रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 ते 895 रुपये भावाने विकला गेला.

तसेच गोल्टी कांद्याला 600 ते 1000 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 45 कांदा गोण्यांना 1 हजार 900 रुपये तर 58 कांदा गोण्यांना 1 हजार 800 रुपये भाव मिळाला.

  1. भुसार मालात बाजरी 1801 ते 2401 रुपये, गहू 2501 रुपये, हरभरा 4250 तर सोयाबीन 5700 ते 6000 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button