गोष्ट पैश्याची

Rakesh Jhunjhunwala Portfolio: राकेश झुनझुनवाला यांना आठवडाभरात हजारो कोटींचे नुकसान!

शेअर बाजारमधील चढउतार यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे.

या घसरणीमुळे बिग बुल असलेले राकेश झुनझुनवाला यांनाही मोठा फटका बसला आहे.

झुनझुनवाला यांच्या टायटन कंपनी आणि स्टार हेल्थ कंपनीच्या समभागांना मोठा फटका बसला.

टायटनच्या शेअरची किंमत 2,053.50 रुपयांवरून 1,944.75 रुपये प्रति शेअर घसरली.

टायटनच्या शेअरमध्ये घसरण झाल्यामुळे झुनझुनवाला यांच्या संपत्तीत सुमारे ४८५ कोटी रुपयांची घट झाली.

स्टार हेल्थच्या शेअरच्या किमती 531.10 रुपयांवरून 475.90 रुपये प्रति युनिटपर्यंत घसरली.

झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओला स्टार हेल्थच्या खात्यावर अंदाजे 555 कोटी रुपयांचा तोटा झाला.

घसरणीमुळे राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीत रु. 1,040 कोटींची घट झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button