बाजारभाव

वाचा: कांदा आणि सोयाबीनचे ताजे बाजार भाव

अहमदनगर- श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्रीरामपूर मार्केटमध्ये सोयाबीनची 15 क्विंटल आवक होऊन 4800 ते 5500 व सरासरी 5200 रुपयेक्विंटल असे बाजारभाव निघाले.

 

कांद्याला 1288 रुपये क्विंटलला भाव मिळाला आहे.कांदा मार्केटमध्ये काल 56 साधनांतून एकूण 790.30 क्विंटल कांद्याची आवक झाली.

 

त्यातील नंबर 1 कांदा कमीत कमी 800 ते जास्तीत जास्त 1288 रुपयेक्विंटल, नंबर 2 कांदा 500 ते 750 व नंबर 3 कांदा 150 ते 450 तसेच गोल्टी कांदा 400 ते 600 असे बाजारभाव निघाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button