अहमदनगर

वाचा: कांद्याला किती मिळतोय भाव

Advertisement

अहमदनगर- श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील मार्केटमध्ये कांद्याला 1450 रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. कांदा मार्केटमध्ये काल 1179 गोणीतून एकूण 598.02 क्विंटल कांद्याची आवक झाली.

 

त्यातील नंबर 1 कांदा कमीत कमी 900 ते जास्तीत जास्त 1450 रुपयेक्विंटल, नंबर 2 कांदा 600 ते 850 व नंबर 3 कांदा 200 ते 550 तसेच गोल्टी कांदा 450 ते 800 असे बाजारभाव निघाले आहेत.

Advertisement

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button