बाजारभाव
वाचा: सोयाबीनचे ताजे बाजार भाव

अहमदनगर- आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा होत आहे. त्याचे परिणाम स्थानिक बाजारात दिसून येत आहे. सोयाबीनच्या दरात सुधारणा होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
बुधवारी राहाता बाजार समितीत सोयाबिनला 5497 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबिन 4850 ते 5497 रुपये तर सरासरी 5400 रुपये. भाव मिळाला.