बाजारभाव

वाचा: सोयाबीनचे ताजे बाजार भाव

अहमदनगर- जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला कमी अधिक भाव मिळतो आहे. भावात चढ उतार सुरू असून काल गुरुवारी राहाता बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटलला 5392 रुपये इतका भाव मिळाला.

 

सोयाबीनला कमीत कमी 5301 रुपये, जास्तीत जास्त 5392 रुपये तर सरासरी 5350 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button