अहमदनगर
वाचा: सोयाबीन, हरभरा, गव्हाला किती मिळतोय भाव

अहमदनगर- काल शनिवारी राहाता बाजार समितीत सोयाबीनला 5086 रुपये भाव मिळाला. शनिवारी झालेल्या बाजारात सोयाबीनला किमान 5041 रुपये, जास्तीत जास्त 5086 रुपये तर सरासरी 5060 रुपये भाव मिळाला.
हरभरा किमान 4500 रुपये, जास्तीत जास्त 4531 रुपये तर सरासरी 4525 रुपये असा भाव मिळाला. गव्हाला सरासरी 1800 रुपये भाव मिळाला.