अहमदनगर

धक्कादायक: मतिमंद मुलीवर विवाहित नराधमाकडून अतिप्रसंग

अहमदनगर – अकोले तालुक्यातील एका गावात ३६ वर्षीय मतिमंद मुलीवर पिंपळगाव निपाणी येथील दिलीप विठ्ठल पवार या ३५ वर्षीय विवाहित नराधमाने रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पीडिता घरी एकटी असल्याचा फायदा घेऊन अतिप्रसंग केला.

 

पीडितेवर अकोले रुग्णालयात उपचार सुरू असून, आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी इसम विवाहित असून, त्याला दोन मुले असल्याचे समजते. आरोपी विरोधात ३७६ चा गुन्हा दाखल असून, प्रभारी पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भूषण हांडोरे अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button