अहमदनगर
‘या’ बाजार समितीत सोयाबीन @5380

अहमदनगर- सोमवारी राहाता बाजार समितीत सोयाबीनला जास्तीत जास्त 5380 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची 47 क्विंटल आवक झाली.
सोयाबीनला कमीत कमी 5000 रुपये, जास्तीत जास्त 5380 रुपये तर सरासरी 5200 रुपये भाव मिळाला.
Advertisement