अहमदनगर

अहमदनगर ब्रेकिंग : अनोळखी 70 वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळला

कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत एका 70 वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अनोळखी पुरूषाचे वय अंदाजे 70 वर्ष, शरीर बांधा सडपातळ, रंग काळा, डोक्याचे केस पांढरे बारीक, उंची पाच फुट, चेहरा गोल, नाक सरळ, मिशी पांढरी व बारीक, नेसनीस अंगात निळसर रंगाचा नक्षी असलेला शर्ट व पांढरी इजार असे वर्णन असून याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिसांशी संपर्क करावा, असे आव्हान तपासी अधिकारी पोलीस नाईक एम. डी. बोरूडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button