ताज्या बातम्या

सेक्स टिप्स : पुरुषांमधील हे पाच गुण स्त्रियांना त्यांच्याकडे करतात आकर्षित ! वाचा संपूर्ण लिस्ट…

महिला जोडीदाराला सेक्ससाठी तयार करणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. तसे अनेक पुरुष महिला जोडीदारासोबत त्यांच्या मनाविरुद्ध त्यांच्याशी संभोग करतात. मात्र अशा वेळी तुम्हाला कधीच ऑर्गेज्मचा आनंद मिळत नाही.

त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या महिला पार्टनरला सेक्स दरम्यान कोणती गोष्ट आवडेल वा तिचे मन वळविण्यासाठी काय गोष्टीकराव्या लागतील याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

पुरुषांमधील असे काही गुण आहेत जे स्त्रियांना त्यांच्याकडे आकर्षित करतात. या गुणांमुळे स्त्रियांना पुरुषांबद्दल शारीरिक आकर्षण  वाटते.या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Advertisement

सुगंध – अनेक पुरुषांना अंगाला परफ्यूम, सेंट लावण्याची सवय असते. अशा पुरुषांकडे स्त्रिया आकर्षित होतात. अंगाला घाणेरडा, घामाचा वास येणारे पुरुष स्त्रियांना अजिबात आवडत नाहीत.

आत्मविश्वास – आत्मविश्वास गमावून बसलेले, सारखे रडक्या स्वभावाचे असलेले पुरुष स्त्रियांना अजिबात आवडत नाही. त्याउलट प्रचंड आत्मविश्वासी, उत्साही आणि सतत काही ना काही करणारे पुरुष महिलांना फार आवडतात. आत्मविश्वासाने बोलणारे पुरुष स्त्रियांना फार आवडतात.

छंद – गिटार वाजवणे, डान्स करणे यांसारखे वेगवेगळे छंद जोपासणारे पुरुष स्त्रियांना फार आवडतात. थोडक्यात विविध कलागुण अंगी असणारे, चांगले व्यक्तिमत्व असणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया पटकन आकर्षित होतात.

Advertisement

स्वयंपाकात हुशार – जसं पुरुषांना चांगले जेवण बनवणाऱ्या स्त्रिया आवडतात. तसेच स्त्रियांना देखील चांगले जेवण बनवणारे मुळात चांगले कुक असलेले पुरुष फार आवडतात. त्यामुळे आपल्या महिला पार्टनरला एखादी डिश बनवून दिलीत तर कदाचित त्या तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतील.

फॅशन सेन्स – गबाळे, अस्वच्छ कपडे घालणारे पुरुष स्त्रियांना अजिबात आवडत नाही. याउलट नीटनेटके, स्वत:च्या व्यक्तिमत्वाला शोभतील असे कपडे घालणारे पुरुष स्त्रियांना फार आवडतात.

Advertisement

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button