आरोग्य

Vitamin B : व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता तर या पदार्थांचे सेवन करा

व्हिटॅमिन बी 12 चे सेवन केल्याने मेंदूचे कार्य सुधारते, स्मरणशक्ती सुधारते, नैराश्याची लक्षणे कमी होतात.

अंड्यांमध्ये व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात आढळते.

दररोज 2 अंडी खाल्ल्यास शरीरातील 45 टक्के व्हिटॅमिनची कमतरता भरून काढता येते.

आहारात दही समाविष्ट करून व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता भरून काढता येते.

ओट्स फायबर आणि जीवनसत्त्वे यांचा चांगला स्रोत आहे.

सकाळच्या नाश्त्यात ओट्स खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते.

यासोबतच व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता देखील पूर्ण होते.

अशक्तपणाची तक्रार असेल तर ब्रोकोली जरूर खावी.

मशरूममध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी-12, कॅल्शियम, लोह असते.

दुधामध्ये व्हिटॅमिन बी 12 चांगल्या प्रमाणात असते.

रोज एक ग्लास दूध प्यायल्याने थकवा, अशक्तपणा नाहीसा होतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button